Tag Archives: vasota bhet
वासोटा भेट
ऐकल खुप होत वासोटा बद्दल. अन् आता जवळून अनुभवल देखील. या प्रवासाची सुरुवात झाली गरवारे कॉलेज पासुन. मी अन् वेदांती बाकी अजुन 20 जण माझ्या साठी अनोळखी होती सगळेच. रात्री १०:३० ला प्रवासाची सुरुवात झाली, काही वेळातच अंताक्षरी सुरू केली. बघता बघता खुप गाणे झाले, गाण्याचा खजिना येवढा मोठा आहे की २-३ वाजले पणContinue reading “वासोटा भेट”