अभ्यासअभ्यास काय आहे…?शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!
Tag Archives: #प्रेम #आई #वासोटा भेट #देशसेवा करोना काळ काही निगिटिव्ह तर काही पॉझिटिव्ह बा
प्रेम
खूप सारे पुस्तक वाचले…. खुप चित्रपटही ( मराठी, हिंदी, साऊथ, हॉलीवूड…. ) पाहीले….. खुप लोकांशी चर्चा ही केली… पण प्रेमाची ठरावीक अशी कोणतीच व्याख्या, संकल्पना मला करता आली नाही. पण यातून मला काही गोष्टी नक्कीच निदर्शनास आल्या… आज त्याच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. कोणतीही व्यक्ती असो…. प्रत्येकाच पहिल प्रेम आई असते… पण हे कोणीContinue reading “प्रेम”