Design a site like this with WordPress.com
Get started

कट्टा विधानसभानाम चर्चास्य कॅरेक्टरम् ढासळम्…!

Originally posted on avatibhavati.in:
वाचायला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो….हे कसलं शीर्षक ? नक्की कोणत्या भाषेतील ? असला कोणताही थुकरट सवाल मनात न आणता ही सोशल मीडिया मुक्त विद्यापीठाची स्वतंत्र भाषा आहे असा समज करून आत्मसात करावी. मग मराठी की इंग्लिश की संस्कृत किंवा पाली, हिब्रू, मोडी असे सामान्यज्ञानाचे ‘तारे’ तोडणारे बुद्धिकौशल्य न वापरता बात…

#अभ्यास

अभ्यासअभ्यास काय आहे…?शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!

प्रेम

खूप सारे पुस्तक वाचले…. खुप चित्रपटही ( मराठी, हिंदी, साऊथ, हॉलीवूड…. ) पाहीले….. खुप लोकांशी चर्चा ही केली… पण प्रेमाची ठरावीक अशी कोणतीच व्याख्या, संकल्पना मला करता आली नाही. पण यातून मला काही गोष्टी नक्कीच निदर्शनास आल्या… आज त्याच मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. कोणतीही व्यक्ती असो…. प्रत्येकाच पहिल प्रेम आई असते… पण हे कोणीContinue reading “प्रेम”

माझं पहिल प्रेम

अभ्यास…

अभ्यास काय आहे…?शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!

दृष्टिकोन

एकदा वर्गातून सर्वांचा आग्रह करण्यात आला एक छानशी गोष्ट सांग , पण गोष्ट कोणती सांगावे याचा विचार करत होते तेवढ्यात विचार आला…. चला आज एक मस्त ‘ प्रेम कहाणी’ सांगावी तर ऐका मग… एका महाविद्यालयात रासायनिक विभागात एक आकाश नावाचा विद्यार्थी होता खूप शांत अन् अभ्यासात हुशार. त्याच्याच महाविद्यालयात एक मेघा नावाची मुलगी देखील होती.Continue reading “दृष्टिकोन”

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

प्रतिलिपि वर वाचा – “छंद”

“छंद”, वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-mhvdcgpysm6s?utm_source=android&utm_campaign=content_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!