दृष्टिकोन

एकदा वर्गातून सर्वांचा आग्रह करण्यात आला एक छानशी गोष्ट सांग , पण गोष्ट कोणती सांगावे याचा विचार करत होते तेवढ्यात विचार आला…. चला आज एक मस्त ‘ प्रेम कहाणी’ सांगावी तर ऐका मग… एका महाविद्यालयात रासायनिक विभागात एक आकाश नावाचा विद्यार्थी होता खूप शांत अन् अभ्यासात हुशार. त्याच्याच महाविद्यालयात एक मेघा नावाची मुलगी देखील होती.Continue reading “दृष्टिकोन”

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

Thank you

Thank you so much all of you for your lovely wishes and blessings and support… I’ll try my best to writing so much better than this ☺️

प्रतिलिपि वर वाचा – “छंद”

“छंद”, वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-mhvdcgpysm6s?utm_source=android&utm_campaign=content_share भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

तरुणांनाचा समाजकार्याकडे वाढता ओघ

शहीद मित्र मंडळातर्फे  नवीन उपक्रम राबविला जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी  सॅनिटाझ करुन आपली माणसं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवून , दुसऱ्या मित्रमंडळांही आव्हान केले आहे. कर्वे नगर परिसरातील १-१० गल्ल्यांचा परिसर सॅनिटाझरची फवारणी करुन सुरक्षित करण्याचा उत्तम असा आज शहीद मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. त्यात तरुण कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित नोंदवली. या तरुणांच्या साहाय्याने हाContinue reading “तरुणांनाचा समाजकार्याकडे वाढता ओघ”

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती

पुण्यात बाहेर गावाहून विविध परिक्षांची तयारी करण्यासाठी  आलेल्या मुला-मुलींना या लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणींना  समोरे जावं लागतं आहे.पुणे: पुण्यातील विविध भागात लांबलांबुन विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी आलेले असतात. करोना चा वाढता पार्दूभाव पाहून ऐन तोंडावर आलेली एम पी एस सी ची सयूक्त सेवा गट ब पूर्व परीक्षा रद्द केली. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या होण्याबद्दलहीContinue reading “स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती”

देशसेवा

एक दिवस अचानक एका शाळेतील मित्राचा फोन आला. थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झालं. करोनाच्या वाढत्या प्रमाणावर बोलत असताना तो गावाकडील परिस्थिती बद्दल बोलत होता. तेव्हा त्याच्या कडून डॉ. विक्रम चौव्हान यांच्या बद्दल माहिती समजली. या परिस्थितीचा फायदा घेऊन गरिबांना लुबाडणाऱ्या कित्येक बातम्या बाहेर येतात. अन् एकीकडे डॉ. विक्रम यांच्या सारखे स्वार्थ विना काम करताना दिसतात.Continue reading “देशसेवा”

वासोटा भेट

     ऐकल खुप होत वासोटा बद्दल. अन् आता जवळून अनुभवल देखील. या प्रवासाची सुरुवात झाली गरवारे कॉलेज पासुन. मी अन् वेदांती बाकी अजुन 20 जण माझ्या साठी अनोळखी होती सगळेच. रात्री १०:३० ला प्रवासाची सुरुवात झाली, काही वेळातच अंताक्षरी सुरू केली. बघता बघता खुप गाणे झाले, गाण्याचा खजिना येवढा मोठा आहे की २-३ वाजले पणContinue reading “वासोटा भेट”

Create your website with WordPress.com
Get started