अभ्यास काय आहे…?
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेला गृहपाठ.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसाठी करत असलेलं पांठातंर.
आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक दृष्टिकोनातून केलेले एखादं कार्य.
शालेय अभ्यास , योग अभ्यास, ध्यान अभ्यास असे आपण दिलेले हे वेगवेगळे नाव..
थोडक्यात कोणतीही गोष्ट चांगली व्हावी यासाठी केलेली तयारी म्हणजे अभ्यास नाही का..!

Anjali, please subscribe & follow my new blog https://avatibhavati.in I’ll
waiting for your like & comments. 🙏🙏🙏
mukund hingne
LikeLiked by 1 person
Nakki
LikeLike
Nakkich…
LikeLike