शहीद मित्र मंडळातर्फे नवीन उपक्रम राबविला जात आहे. वर्दळीच्या ठिकाणी सॅनिटाझ करुन आपली माणसं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवून , दुसऱ्या मित्रमंडळांही आव्हान केले आहे.
कर्वे नगर परिसरातील १-१० गल्ल्यांचा परिसर सॅनिटाझरची फवारणी करुन सुरक्षित करण्याचा उत्तम असा आज शहीद मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. त्यात तरुण कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित नोंदवली. या तरुणांच्या साहाय्याने हा उपक्रम पार पडला. त्यात त्यांनी सर्व नियमांचे पालन केले आहे, जसे सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घेतली अन् हातमोजे सर्वांनी वापरले आहे , त्याचबरोबर मास चा ही वापर केला आहे.
शहीद मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जेवढा खर्च होईल तो सर्वच मंदार ताम्हणकर करणार आहे. मंदार ताम्हणकर हे सध्या अॉस्ट्रिलियात कामा निमित्त राहत असून ते पुण्याचेच रहिवासी आहे. रोजच्या या वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या संबंधित बातम्या पाहून काही तरी करावे या हेतूने मंदारनी शहीद मित्र मंडळातील सदस्यांशी संवाद साधला. सगळी आर्थिक साहाय्याची हमी दिली , ते कायम समाज कार्यासाठी तत्पर असतात.
कर्वे नगर हा परिसर जास्तच वर्दळीच ठिकाण येत. अशि ठिकाणी करोना जास्त धोका जाणवतो. त्यांचाच विचार करून या तरुणांच्या साहाय्याने या उपक्रमात द्वारे सर्वच गल्लीतील प्रत्येक सोसायटीच्या आवारात , घरांच्या भिंती, खिडकी देखील सॉनिटायझरची फवारणी केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत इतर मित्र मंडळ सार्वजनिक कार्यासाठी पुढे येतील हे नक्कीच.
Avdala tr nkki like kra ,shair kra, kahi pratikriya asel tr nkki comments kra…
LikeLiked by 1 person
Sentence construction & writing skill is better…
LikeLike
Thank you so much dear
LikeLike
Nice job
LikeLike
Thank you
LikeLike
Thanku
LikeLike
याची च गरज आहे आता सरकार कडून नाही होणार काही आता
LikeLiked by 1 person
Thanks 👍
LikeLike
which language is this?
LikeLiked by 1 person
Marathi…
LikeLiked by 1 person
U know marathi or no..
LikeLiked by 1 person
No
LikeLiked by 1 person