मी अंजली,
मला मनातील भावना, विचार कागदावर उतरायला आवडतात. अन् ते इतरांना पर्यंत पोहोचले पाहिजे हा पण प्रांजळ भाव मनात वावरतो. त्यातूनच सुचलेली ही ब्लॉग कल्पना.
आसपासच्या मला भावलेल्या गोष्टी, काही अविस्मरणीय क्षण, स्वतःशी साधलेला संवाद, काही पडलेले प्रश्न अन् त्याच सोबत भेटलेली त्यांची उत्तर. कुठे विरुन जाण्याअगोदर छापलेली शब्द रुपात चित्र.
Nice
LikeLike
Thank you amol
LikeLiked by 1 person
Nice
LikeLike
धन्यवाद
LikeLike
Nice….!!!
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike